Harshavardhan Wavare ,Sonali Sonawane- Kajwa Lyrics

 



दूर दूर राहून का बघावं तुला
सांग कस मनातल सांगावं तुला
अधीर झालो तुझा दुसन्याने
बेभान झालो तुझा हसण्याने

तू देना इशारा कधी अयकना
तू धागा धागा जरा जोडणा

लाजरा चेहरा गोजिरा रंग तु
माझा स्वप्नातला काजवा तू जणू

लाजरा चेहरा गोजिरा रंग तु
माझा स्वप्नातला काजवा तू जणू

चाहूल तुझी जराशी होता
काही मला ग दिसेना
डोळ्यातलं हे काजळ तुझा
रात हि का ग सरेना

धून प्रेमाची हि का
वाजे काळजात या
का दिसते मला च
तू आता

तू देना इशारा कधी अयकना
तू धागा धागा जरा जोडणा

लाजरा चेहरा गोजिरा रंग तु
माझा स्वप्नातला काजवा तू जणू

लाजरा चेहरा गोजिरा रंग तु
माझा स्वप्नातला काजवा तू जणू

हळुवार हि लाजता ओटता
काकानं हि रुणझुणते
अलगद कळे मणी खुलताना
गुलास गुणगुणते

छंद रे तुझा मला लागला कसा जरा
माझा राजा तू राणी मी तुझी
नवी नवलाई मी जशी बावरी
झाले झाले तुझी मी पास हि

माझा डोळ्यातला रेशमी तू ऋतू
माझा स्वप्नातला काजवा तू जणू

माझा डोळ्यातला रेशमी तू ऋतू
माझा स्वप्नातला काजवा तू जणू 

Comments

Popular Posts